Jump to content

उलान-उदे

उलान-उदे
Улан-Удэ
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
उलान-उदे is located in रशिया
उलान-उदे
उलान-उदे
उलान-उदेचे रशियामधील स्थान

गुणक: 51°50′N 107°36′E / 51.833°N 107.600°E / 51.833; 107.600

देशरशिया ध्वज रशिया
विभाग बुर्यातिया
स्थापना वर्ष इ.स. १६६६
क्षेत्रफळ ३४७.६ चौ. किमी (१३४.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,००० फूट (६१० मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ४,१६,०७९
प्रमाणवेळ यूटीसी+०९:००
अधिकृत संकेतस्थळ


उलान-उदे (रशियन: Улан-Удэ, बुर्यात: Улаан Үдэ) हे रशिया देशाच्या बुर्यातिया प्रजासत्ताकाचे मुख्यालय आहे. आहे. उलान-उदे शहर सायबेरियाच्या दक्षिण भागात बैकाल सरोवराच्या १०० किमी आग्नेयेस सेलेंगा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ४ लाख होती.

उलान-उदे हे सायबेरियन रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे.

उलान-उदेमधील व्लादिमिर लेनिनचा महाकाय पुतळा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे