उर्हो केक्कोनेन
उर्हो केक्कोनेन (फिनिश: Urho Kaleva Kekkonen; ३ सप्टेंबर १९००, पियेलावेसी - ३१ ऑगस्ट १९८६, हेलसिंकी) हा फिनलंड देशाचा राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान होता. तो १९५०-५३ व १९५४-५६ दरम्यान दोन वेळा पंतप्रधान तर मार्च १९५६ ते जानेवारी १९८२ ह्या प्रदीर्घ काळादरम्यान राष्ट्राध्यक्ष पदावर होता. शीत युद्धादरम्यान केक्कोनेनने तटस्थतेचे धोरण अवलंबले व नाटो आणि सोव्हिएत संघ ह्या दोन्ही बाजूंसोबत चांगले संबंध कायम ठेवले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील युहो कुस्टी पासिकिवी | फिनलंडचा राष्ट्राध्यक्ष 2000–2012 | पुढील मौनो कोइव्हिस्टो |