उर्शुला राद्वान्स्का
उर्शुला राद्वान्स्का (७ डिसेंबर, १९९०:क्राकोव, पोलंड - ) ही पोलंडची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
ही अग्नियेझ्का राद्वान्स्काची लहान बहीण आहे.