Jump to content

उर्वशी शर्मा

उर्वशी शर्मा (१३ ऑक्टोबर, इ.स. १९८४:दिल्ली, भारत - ) एक भारतीय मॉडेल आणि चित्रपट अभिनेत्री आहे. हिने अनेक जाहिरातींतून काम केले आहे.