उर्मी (चित्रपट)
उर्मी | |
---|---|
दिग्दर्शन | राजेश जाधव |
निर्मिती | प्रवीण चौधरी |
प्रमुख कलाकार | चिन्मय उदगीरकर, रसिका सुनील, नितीश चव्हाण, सायली संजीव |
संगीत | विजय गटलेवार, उत्पल चौधरी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १४ एप्रिल २०२३ |
उर्मी हा २०२३ चा राजेश जाधव दिग्दर्शित आणि प्रवीण चौधरी निर्मित भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक थरारपट आहे, ज्यात चिन्मय उदगीरकर, सायली संजीव, रसिका सुनील आणि नितीश चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १४ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.[१]
कलाकार
- चिन्मय उदगीरकर
- सायली संजीव
- रसिका सुनील
- नितीश चव्हाण
- माधव अभ्यंकर
- सायली पराडकर
- ऋतुजा जुन्नरकर
- तृप्ती देवरे
- संतोष शिंदे
संदर्भ
- ^ "प्रेमाची धमाल! अण्णा नाईकांच्या 'उर्मी'चा ट्रेलर प्रदर्शित". Hindustan Times Marathi. 2023-09-21 रोजी पाहिले.