Jump to content

उरुग्वे नदी

उरुग्वे नदी
उरुग्वे नदीवरील मोकोना धबधबा
उरुग्वे नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम सेरा दो मार
मुखरियो दे ला प्लाता
पाणलोट क्षेत्रामधील देशब्राझील ध्वज ब्राझील, आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना, उरुग्वे ध्वज उरुग्वे
लांबी १,८३८ किमी (१,१४२ मैल)
सरासरी प्रवाह ५,५०० घन मी/से (१,९०,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३,६५,०००

उरुग्वे (स्पॅनिश: Río Uruguay; पोर्तुगीज: Rio Uruguai) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक नदी आहे. ही नदी आग्नेय ब्राझीलमध्ये उगम पावते व दक्षिणेकडे १,८३८ किमी वाहत जाऊन रियो देला प्लाता ह्या मोठ्या नदीला मिळते.

उरुग्वे नदीने ब्राझील, आर्जेन्टिनाउरुग्वे ह्या देशांच्या सीमा आखल्या आहेत. साल्तो हे उरुग्वेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ह्याच नदीच्या काठावर वसले आहे.

बाह्य दुवे