उरमोडी नदी
उरमोडी नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
उरमोडी | |
---|---|
पाणलोट क्षेत्रामधील देश | सातारा जिल्हा महाराष्ट्र,भारत |
धरणे | उरमोडी धरण |
उरमोडी सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. संपूर्ण पठार विभागातून (भांबावली, वेनेखोल, सांडवली-केळवली, खड्गाव तसेच कूस इत्यादी गावांमधून) अनेक छो मोठे ओढे (पाबळ) एकत्र येऊन उरमोडी नदीचा उगम झाला आहे. याच नदीवर उरमोडी धरण १९९७ मध्ये बांधण्यात आले. परळीपासून सुरू होऊन नागठाणे -बोरगांव मधून उरमोडी नदीचा प्रवाह वाहत जाऊन काशीळ येथे कृष्णा नदीला जाऊन मिळते. या क्षेत्रात भरपूर प्रमाणावर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सुमारे ३० ते ३५ किलोमीटर लांबीची ही नदी आहे.
हे सुद्धा पहा
भारतातील नद्या | |
---|---|
प्रमुख नद्या | |
मध्यम नद्या | |
छोट्या नद्या |