Jump to content

उय्गुर भाषा

उय्गुर
ئۇيغۇرچە‎ / ئۇيغۇر تىلى‎
स्थानिक वापरचीन, कझाकस्तान
प्रदेशमध्य आशिया
लोकसंख्या ८-११ दशलक्ष
भाषाकुळ
तुर्की
  • कार्लुक
    • उय्गुर
लिपीअरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरFlag of the People's Republic of China चीन (शिंच्यांग)
भाषा संकेत
ISO ६३९-१ug
ISO ६३९-२uig
ISO ६३९-३uig
भाषिक प्रदेशांचा नकाशा

उय्गुर ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा प्रामुख्याने चीन देशाच्या शिंच्यांग स्वायत्त प्रदेशामधील उय्गुर लोकांमध्ये वापरली जाते. सुमारे ८० लाख भाषकसंख्या असलेल्या उय्गुरला शिंच्यांग प्रांतामध्ये राजकीय दर्जा आहे.

हे सुद्धा पहा