उमेश कामत
उमेश कामत | |
---|---|
जन्म | उमेश कामत १२ डिसेंबर, इ.स. १९७८ मुंबई, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
पत्नी | प्रिया बापट |
उमेश कामत (१२ डिसेंबर, इ.स. १९७८ - हयात) हा मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे.
मराठी अभिनेत्री प्रिया बापट याची पत्नी आहे.
जीवन
उमेश कामत याचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात झाले[१].
कारकीर्द
दूरचित्रवाणी मालिका
- आभाळमाया
- पडघम
- ऋणानुबंध
- वादळवाट
- सारीपाट संसाराचा
- असंभव
- शुभं करोति
- एका लग्नाची दुसरी गोष्ट
- एका लग्नाची तिसरी गोष्ट
- अजूनही बरसात आहे
नाटके
- रणांगण
- नवा गाडी नवा राज्य
- गांधी आडवा येतो
- दादा, एक गुड न्यूझ आहे
चित्रपट
- अजब लग्नाची गजब गोष्ट (इ.स. २०१०)
- मणी मंगळसूत्र (इ.स. २०११)
- क्षणोक्षणी (इ.स. २०१२)
- धागेदोरे (इ.स. २०१२)
- थोडी खट्टी थोडी हट्टी (इ.स. २०१२)
- बाळकडू (इ.स. २०१५)
- टाइम प्लीज (इ.स. २०१७)
पुरस्कार
- इन्व्हेस्टमेंट या एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
- नवा गाडी नवा राज्य या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा डॉ. श्रीराम लागू पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या तळेगाव शाखेतर्फे कलागौरव पुरस्कार (५-५-२०१६)
संदर्भ व नोंदी
- ^ "खरी 'इन्व्हेस्टमेंट' - उमेश कामत". ५ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै २०१२ रोजी पाहिले.