Jump to content

उमाकांत निमराज ठोमरे

उमाकांत निमराज ठोमरे
जन्म नाव उमाकांत निमराज ठोमरे
जन्म १५ ऑगस्ट, १९२९
मृत्यूऑक्टोबर ७, १९९९
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकार ललित
प्रसिद्ध साहित्यकृती वगैरे वगैरे

उमाकांत निमराज ठोमरे ( : १५ ऑगस्ट, १९२९ - - ऑक्टोबर ७, १९९९) हे मराठी लेखक, संपादक आणि बालसाहित्यकार होते.

उमाकांत ठोमरे यांचा जन्म अहमदगरला झाला. तिथेच प्राथमिक शिक्षण, मग पुण्यात माध्यमिक शिक्षण. ते मुंबईत स्थायिक झाले होते. ते वीणा या दर्जेदार मराठी मासिकाचे संपादक होते. त्यांनी त्या मासिकात लिहिलेल्या लेखांचे संग्रह ’वगैरे...वगैरे’ या पुस्कात संग्रहित आहेत. व्यंग्यचित्र हा साहित्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देऊन लोकप्रिय करण्यास वीणा मासिकाचा मोठा वाटा आहे.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
असा दिवस उजाडतो असा दिवस मावळतोलेख संग्रहश्रीविद्या प्रकाशन
आणखी एक द्रोणाचार्यअभिनव प्रकाशन
आंधळी कोशिंबीरश्रीराम प्रकाशन
कळसूत्रएकांकिकात्रिदल प्रकाशन
कानफाट्याप्रकाशन
कुबेर आणि रंभाआरती प्रकाशन
केलं काय झालं कायमूळ इंग्रजी-जेम्स हेडली चेस्‌मनोरंजन प्रकाशन
गुजराती एकांकिकाअनुवादित; मूळलेखक ए.एम. रावळनॅशनल बुक ट्रस्ट प्रकाशन
चकवाकथासंग्रहश्रीराम प्रकाशन
चक्रावर्तमूळ बंगाली; नारायण गंगोपाध्याय यांची निशिपायनडिंपल प्रकाशन
जादुगार जुळे भाऊबालसाहित्यश्रीराम प्रकाशन
जादूचा अक्रोडबालसाहित्यप्रकाशन
जादूचा पावाबालसाहित्यअनमोल प्रकाशन
जादूचा मासाबालसाहित्यश्रीराम प्रकाशन
जादूचा राजवाडाबालसाहित्यप्रकाशन
जादूची गदाबालसाहित्यअनमोल प्रकाशन
जादूचे जहाजबालसाहित्यअनमोल/श्रीराम प्रकाशन
ठुमरीव्यक्तिचित्रेकवडसे/समाधी प्रकाशन
दोन राजेश्रीराम प्रकाशन
निसर्गअनुवादित; मूळ लेखक अण्णाराया मिर्जीनॅशनल बुक ट्रस्ट
नेत्रपल्लवीनाग विदर्भ प्रकाशन
पंखांचा राक्षसबालसाहित्यअनमोल प्रकाशन
पात्तुमाची शेळी आणि बालमैत्रीणप्रकाशन
फत्याकथानॅशनल बुक ट्रस्ट प्रकाशन
बारा राजपुत्रबालसाहित्यअनमोल प्रकाशन
मी पत्नी गुप्तहेर किम फिल्बीचीअनुवादित चरित्रश्रीविद्या प्रकाशन
यशोधर दार उघडबालसाहित्यमॅजेस्टिक प्रकाशन
रंगरूपजेमिनी ज्योतिष कार्यालय प्रकाशन
लबाड राक्षसबालसाहित्यअनमोल प्रकाशन
वगैरे...वगैरेलेख संग्रहमॅजेस्टिक प्रकाशन
सिंहाचा मुखवटाकादंबरीप्रकाशन
सुखदुःखपोवळे प्रकाशन
स्किझोफ्रेनियामराठी-हिंदी कादंबरीमॅजेस्टिक प्रकाशन
हिमराक्षस आणि पऱ्यांची राणीबालसाहित्यश्रीराम प्रकाशन
?प्रकाशन

बाह्य दुवे