उमराव जान
1981 Indian musical film by Muzaffar Ali | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
संगीतकार | |||
पटकथा | |||
निर्माता | |||
वितरण |
| ||
वर आधारीत |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
कालावधी |
| ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
उमराव जान हा १९८१चा मुझफ्फर अली दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे ज्यात रेखा मुख्य भूमिकेत आहे. १९०५ सालच्या उर्दू कादंबरी उमराव जान अदा यावर आधारित हा चित्रपट लखनौच्या एका वेश्याची आणि तिच्या प्रसिद्धीबद्दलची कहाणी सांगत आहे.
तिच्या अभिनयाबद्दल रेखाचे कौतुक झाले, पण बॉक्स ऑफिसवरची कमाई अगदी मध्यमान होती.[१] काळजीपूर्वक केलेल्या ऐतिहासिक नेपथ्यास समीक्षकांनी अनुकूल प्रतिसाद दिला.
खय्याम यांनी संगीत दिले असून गीत हे शेरियार यांनी लिहिले होते. चित्रपटातील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत.
कलाकार
- अमिरान / उमराव जान म्हणून रेखा
- युवा अमिरान म्हणून सीमा सतीयू
- नवाब सुलतान म्हणून फारूक शेख
- गोहर मिर्झा म्हणून नसीरुद्दीन शाह
- फैज अली म्हणून राज बब्बर
- हुसैनी म्हणून दीना पाठक
- बिस्मिल्ला जान म्हणून प्रेमा नारायण
- खान साहेब (संगीत मास्टर) म्हणून भारत भूषण
- अझीझ म्हणून मुकरी
- दारोगा दिलावर म्हणून सतीश शाह
पुरस्कार
वर्ष | विजेता | पुरस्कार | निकाल |
---|---|---|---|
१९८१ | रेखा | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री | विजयी |
आशा भोसले | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका | विजयी | |
खय्याम | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीतकार | विजयी | |
मंझूर[२] | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक | विजयी | |
१९८२ | मुझफ्फर अली | फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार | विजयी |
खय्याम | फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार | विजयी | |
रेखा[३] | फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार | नामांकन |
संदर्भ
- ^ Umrao Jaan topactresses, boxofficeindia
- ^ "29th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals.
- ^ Fimfare Awards Archived 2009-06-12 at the Wayback Machine. Award listings