उमटी
?Umati उमटी Umti उमटी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | अक्कलकुवा |
जिल्हा | नंदुरबार जिल्हा |
भाषा | मराठी हिंदी |
सरपंच | |
बोलीभाषा | भिलोरी , देहवाली |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • 425452 • MH 39 |
उमटी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील एक गाव आहे. या गावातुन देवनंद नदी वाहते या नदीवरील सातपुडा पर्वतील सुंदर धबधबा खूप उंचीवरून कोसळणारा बोरकी धबधबा प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान सामान्यतः गरम आणि कोरडे आहे. तीन वेगवेगळे ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा. उन्हाळा मार्चपासून चालू होऊन जूनमध्यापर्यंत असतो.उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.मे महिन्यात तापमान फार उष्ण असते.तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत जाते. जूनच्या मध्यास किंवा अखेरीस पावसाळा सुरू होतो. पावसाळी हंगामात हवामान सामान्यतः आर्द्र आणि गरम असते. वार्षिक पर्जन्यमान ७६७ मि.मी. पर्यंत असते. हिवाळी मोसम नोव्हेंबरपासून चालू होऊन फेब्रुवारीपर्यंत संपतो. हिवाळा सौम्य थंड आणि कोरडा असतो.
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे
1)बोरकी धबधबा Borki Waterfall
2) देवनंद नदी & बोरकी एरिया व्यू पॉइंट Devnand River & Borki Area View Point
3) बोरकी वैली व्यू पॉइंट Borki Valley View Point
नागरी सुविधा
जवळपासची गावे
- जामली का.
- भांगरापाणी
- पिंमटी
- वरखेडी बुद्रुक
- मोख बुद्रुक (कुंबी)
- सल्लीबार
- भोरकुंड
- खुंटामोडी
- मोलगी
- काठी
- दाब