Jump to content

उबुण्टु-विचारधारा

उबुण्टचा अर्थ मानवता होतो. हे एक झुलू भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ होतो 'तुम्ही आहात, म्हणून मी आहे'. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी या विचारसरणीचा प्रसार केला.