उपोषण
त्या दिवशी आपण काही खात नाही. आपल्या हक्कासाठी जेवत नाही ते उपोषण.jopa जोपर्यंत आपला हक्क आपल्याला मिळत नाही आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आपला हक्क मिळत नाही त्याच्यासाठी कठीण आणि अतोनात जीवन यातना भोगून उपवास करणे म्हणजेच उपोषण होय उपोषण हे राजनीतिक सामाजिक आर्थिक किंवा कोणत्याही एका घटकासाठी केले जाऊ शकते. उपोषणाचे भिन्न भिन्न प्रकार पडू शकतात ते एका गटाद्वारे केला जाऊ शकते किंवा एका सामाजिक द्वारे केले जाऊ शकते ते परिस्थितीनुसार बदलू पण शकते उदाहरणार्थ जर आपल्याला एक गोष्ट अमान्य आहे आणि ती आपण बदलू इच्छित आहे तर आपण त्यांना लिखित देऊ शकतो की आम्ही या गोष्टीची सहमत नाही तरी पण त्यांनी जर बलाचा वापर करून आपल्या विरुद्ध ती गोष्ट जर केली तर आपण उपोषणाचा वापर करू शकतो आणि ती गोष्ट आपल्या न्यायासाठी आणि हितासाठी योग्य असेल त्यासाठी आपण शेवटपर्यंत आपल्या गोष्टीवर ठाम असू शकतो याच्यासाठीच उपोषणाचा मुख्य मार्ग निवडला जाऊ शकतो उपोषण हे अंतिम श्वासापर्यंत केले जाऊ शकते जर उपोषणामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात आणि यामुळे शासन व्यवस्था मुख्यतः ढासळू शकते यामुळे प्रशासन अशा गोष्टींकडे चांगल्या प्रकारे लक्ष देते आणि उपोषणावर काहीतरी आपण तोडगा काढू शकतो यावरती त्यांचा खूप मोठा भर असू शकतो त्यामुळे सहशा सह असे आंदोलन हे एक तर दाबले जातात किंवा एक तर हे मान्य केले जातात किंवा काहीतरी त्यांना दुसऱ्या गोष्टीचे आम्हीच दाखवून त्यांना त्या काळापुरतं चूप केले जाते शांत किंवा शांत केले जाते असे आपण म्हणू शकतो