Jump to content

उपेंद्र लिमये

उपेंद्र लिमये
उपेंद्र लिमये
जन्मउपेंद्र लिमये
८ मार्च, इ.स. १९७४
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषामराठी
पत्नी स्वाती
अपत्ये भैरवी आणि वेद
अधिकृत संकेतस्थळhttp://upendralimaye.com

उपेंद्र लिमये (८ मार्च, इ.स. १९७४ - हयात) हे मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेते आहेत. त्यांना जोगवा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.[]

महाराष्ट्रातील ग्रिप्स नाट्य चळवळ या जर्मन नाट्यप्रकारातून उपेंद्र लिमये यांचा उदय झाला.

नाट्यक्षेत्रातील कारकीर्द

  • अभिनय
    • अतिरेकी
    • आम्ही जातो आमुच्या गावा
    • कोण म्हणतो टक्का दिला
    • जळाली तुझी प्रीत
    • नियतीच्या बैलाला
    • येथे चेष्टेची मस्करी होते
  • दिग्दर्शन
    • आई शप्पथ
    • एके-४७
    • न दिलेला नकार
    • नियतीच्या बैलाला
    • सखी माझी लावणी
    • सती

दूरचित्रवाणी मालिका-अभिनय (कंसात दूरचित्रवाणी वाहिनीचे नाव)

  • किमयागार (ई टीव्ही मराठी)
  • दामिनी (सह्याद्री)
  • नकाब (नॅशनल नेटवर्क)
  • भाग्यविधाता (ई टीव्ही मराठी)
  • ह्या गोजिरवाण्या घरात (ई टीव्ही मराठी)
  • या सुखांनो या (झी मराठी)
  • समांतर (ई टीव्ही मराठी)

चित्रपट कारकीर्द

वर्षनावभाषाभूमिकानोंदी
१९९४मुक्तामराठीकार्यकर्ता
१९९५बनगरवाडीमराठीशेखू
कथा दोन गणपतरावांचीमराठीरोहिदास
१९९८सरकारनामामराठीसपकाळे
२०००कैरीमराठीदेशपांडे गुरुजी
२००१ध्यासपर्व / कल का आदमीमराठी / हिंदीप्रेस मालक
२००३चांदनी बारहिंदीगोकुल
२००४सावरखेड: एक गावमराठीसुरश्या
२००५पेज थ्रीहिंदीइन्स्पेक्टर भोसले
२००६जत्रा: ह्यालागाड रे त्यालागाडमराठीरामदास माळी
ब्लाइंड गेममराठीकरमचंद
शिवाहिंदीबापू
शिवपतीकरमतमीळइन्स्पेक्टर
२००७डार्लिंगहिंदीइन्स्पेक्टर रेड्डी
ट्राफिक सिग्नलहिंदीमन्या लंगडा
प्रणालीहिंदीसुल्तान
२००८उरुसमराठीमहादेव
सरकार राज (हिंदी चित्रपट)हिंदीकांतीलाल वोरा
कॉंट्रॅक्टहिंदीगूंगा
२००९मेड इन चायनामराठीकैलाश
जोगवामराठीटप्प्यामहाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता
२०१०मी सिंधुताई सपकाळमराठीश्रीहरी
२०१०-११धूसरमराठीअर्जुन
२०१०-११महागुरूमराठीशंकर
२०११माय नेम इज ३४०हिंदी३४०
२०१३ कोकणस्थ मराठी गौतम
२०१४ गुणाजी मराठी गुणाजी
येल्लो मराठी स्विमिन्ग  कोच
२०१७ तु. का. पाटील []मराठी

पुरस्कार

[ संदर्भ हवा ]

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - नाट्यगौरव पुरस्कार, वर्ष : १९९६, नाटकः जळाली तुझी प्रीत
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - कालनिर्णय पुरस्कार, वर्ष: १९९६, नाटकः जळाली तुझी प्रीत
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, वर्ष: २००५, चित्रपट: पेज ३
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - हमलोग पुरस्कार, वर्ष: २००५, चित्रपट: पेज ३
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - राष्ट्रीय रत्‍न पुरस्कार, वर्ष: २००६, चित्रपट: पेज ३
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - कलारंग पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: सरकार राज / ऊरुस
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - शिवाजी गणेशन पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - व्ही. शांताराम पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - बाबुराव पेंटर पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - संकृती कलादर्पण पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, वर्ष: २००९, चित्रपट: जोगवा

आपल्या व्यवसायातील उत्तम कामगिरी

  • महाराष्ट्र रत्‍न पुरस्कार, वर्ष: २०१०
  • निनाद पुरस्कार, वर्ष: २०१०

संदर्भ

  1. ^ "'जोगवा'साठी उपेंद्र लिमयेला राष्ट्रीय पुरस्कार". 31 January 2010. 2010-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 July 2010 रोजी पाहिले.
  2. ^ http://cnxmasti.lokmat.com/marathi-cinema/news/tukapatil-coming-soon/21086

बाह्य दुवे