Jump to content

उपसर्ग (संस्कृत व्याकरण)

उपसर्ग ही संस्कृत व्याकरणातील संकल्पना आहे. उपसर्ग हे मुख्यत्वे धातू ह्या गटातील शब्दांना लागतात. उपसर्गांच्या साहचर्यामुळे धातूच्या अर्थात बदल होतात.

संस्कृत भाषेतील उपसर्ग

संस्कृत व्याकरणपरंपरेत पुढील उपसर्ग गणण्यात आहेत.

उपसर्ग मराठी अर्थ

  1. प्र - पुढे , अधिक
  2. परा - मागे , उलट
  3. अप- दूर ,विरुद्ध
  4. सम्- एकत्र ,चांगले
  5. अनु- मागोमाग
  6. अव- खाली
  7. निस्- बाहेर , दूर
  8. निर्- बाहेर
  9. दुस्- दुष्ट
  10. दूर‍‍- ‍‍र हलन्त कठीण
  11. वि- उलट,वेगळा ,विशिष्ट
  12. आ- मागे,पासून ,पर्यंत
  13. नि- आत ,अधिक

१४ .अधि- वर

१५..अति- पलीकडे

१६. अपि- सुद्धा,देखील

१७..सु- उत्तम

१८..अभि- कडे

१९..प्रति- विरुद्ध

२०.परि- भोवताली

२१.उप- जवळ,कडे

२२. उद द हलन्त- वर

उपसार्गाबद्दल माहिती देणारी एक कारिका

१. धत्वर्थ्म् बाधते कश्चित्त् कश्चित्त्मनुवर्तते |

तमेव विशिनष्टयन्यः उपसर्गतिस्त्रिधा ||