Jump to content

उन्हाळी ऑलिंपिक खेळांमधील आल्बेनियाच्या पदकविजेत्यांची यादी

खालील यादी अल्बेनियाने आतापर्यंत ऑलिंपिक खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे. उन्हाळी ऑलिंपिकमधील अल्बेनियाचे पहिले वहिले पदक २०२४ पॅरिस ऑलिंपिक खेळात आले. २०२४ पॅरिस ऑलिंपिकच्या समापनापर्यंत अल्बेनियाकडे एकूण २ पदके आहेत.

सहभाग सारांश


चुका उधृत करा: "n" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="n"/> खूण मिळाली नाही.