Jump to content

उनाकोटी जिल्हा

उनाकोटी जिल्हा
ঊনকোটি জেলা
त्रिपुरा राज्यातील जिल्हा
उनाकोटी जिल्हा चे स्थान
उनाकोटी जिल्हा चे स्थान
त्रिपुरा मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यत्रिपुरा
मुख्यालयकैलासहर
तालुके१२
क्षेत्रफळ
 - एकूण ६८७ चौरस किमी (२६५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २,९८,१९४ (२०११)
-लोकसंख्या घनता४३० प्रति चौरस किमी (१,१०० /चौ. मैल)
-साक्षरता दर८६.९%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघपूर्व त्रिपुरा
संकेतस्थळ


उनाकोटी हा भारताच्या त्रिपुरा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पूर्व इम्फाळ जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. हा जिल्हा त्रिपुराच्या उत्तर भागात स्थित आहे. २०११ साली उनाकोटी जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी होती. कैलासहर हे उनकोटी जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

राष्ट्रीय महामार्ग ८ उनाकोटी जिल्ह्यामधून धावतो व त्रिपुराला आसामसोबत जोडतो. तसेच आगरताळा-लुमडिंग हा रेल्वेमार्ग उनाकोटी जिल्ह्यामधून जातो.

बाह्य दुवे