Jump to content

उनपदेव

उनपदेव हे चोपडा तालुक्यातील ठिकाण आहे. येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत, जे उन्हाळ्यात सुद्धा झरत असतात. येथे असलेल्या गायमुखातून नेहमी पाणी वाहायचे.

पोहचा

हे ठिकाण शहाद्यापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. जवळचे रेलवे स्थानक नंदुरबार हे ६२ किमी आहे. औरंगाबाद हे जवळचे विमानतळ आहे. मुंबईपासून ४४५ किमी दुर आहे.