उधमपूर लोकसभा मतदारसंघ
उधमपूर हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व भारतीय जनता पार्टी ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. काश्मीरचे युवराज व काँग्रेस नेते करण सिंग ह्यांनी उधमपूरमधून सलग तीन वेळा विजय मिळवला होता.
खासदार
निवडणूक निकाल
२०१४ लोकसभा निवडणुका
| २०१४ लोकसभा निवडणुका | |||||
|---|---|---|---|---|---|
| पक्ष | उमेदवार | मते | % | ±% | |
| भाजप | जितेंद्र सिंग | ४,८७,३६९ | |||
| काँग्रेस | गुलाम नबी आझाद | ४,२६,३९३ | |||
| बहुमत | ६०,६९६ | ||||
| मतदान | १०,४१,७५८ | ||||