उद्योजक
उद्योजकता हा एक व्यवसाय, रचना आणि कार्यरत प्रक्रिया आहे. जे लोक हे व्यवसाय करतात त्यांना उद्योजक म्हणतात. उद्योजकला इंग्लिश मध्ये entrepreneur असे म्हणतात[१]
उद्योजकतेचे वर्णन केले गेले आहे की "व्यवसाय उपक्रम नफा व्यवस्थापित करण्याची इच्छा आणि क्षमता."[२]
एखाद्या व्यवसायात उद्यम साध्य करण्याला उद्योजकता असे म्हणता येते. उद्योजकता खालील गुणांवर साध्य करता येऊ शकते.
- सचोटी
- वेळेचे काटेकोर नियोजन
- हिशेबी-व्यावसायिक वृत्ती
- कल्पकता
- कष्ट
- ग्राहकाभिमुखता - ग्राहकांचे समधान
- गुणवत्तेचा ध्यास
- आशावादी विचार
- संकुचितपणाचा त्याग
- नवनवीन संकल्पना वापरून उद्योगवाढीसाठी प्रयत्नशील असणे
- जागतिक भान
- उद्योग प्रक्रियेचा पूर्ण तपशील माहिती करणे
- योग्य तेथे लाच अथवा भेटवस्तू देणे
- लाचखोर लोकांचा राग न येऊ देता त्यांच्याशी गोड गोड बोलणे
- सरकारी नियम माहिती करून त्यानुसारच व्यवसाय करणे
- दबाव गट बांधता येणे
- दबाव तंत्र वापरता येणे
- पैश्यांच्या आवक जावकवर बारीक लक्ष ठेवता येणे
- नफा येवो, अथवा तोटा, न डगमगता परिस्थिती हाताळणे
यंत्रसामग्री
तांत्रिक साहाय्य
भांडवल
अर्थसाहाय्य
==प्रकल्प अहवाल==खडु उद्योग
नोंदणी
विक्री साहाय्य
लघु उद्योग
महिला उद्योजकता
संस्थांची माहिती
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
बीज भांडवल योजना
ग्रामीण कामगारांसाठी योजना
पुस्तके
बाह्य दुवे
- उद्योजक होण्याचा मंत्र Archived 2010-03-02 at the Wayback Machine.
- तरुणांनो, कल्पना लढवा-उद्योजक व्हा !
- उद्योजक केंद्र
- ^ Katila, Riitta; Chen, Eric L.; Piezunka, Henning (2012-06). "All the right moves: How entrepreneurial firms compete effectively". Strategic Entrepreneurship Journal. 6 (2): 116–132. doi:10.1002/sej.1130. ISSN 1932-4391.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Concise dictionary of business terminology". Business Horizons. 25 (2): 85–86. 1982-03. doi:10.1016/0007-6813(82)90116-1. ISSN 0007-6813.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)