उद्यान एक्सप्रेस
एक प्रवासी रेल्वेगाडी | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | train service, passenger train service | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
चालक कंपनी | |||
| |||
उद्यान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते बंगळूर दरम्यान दररोज धावणारी रेल्वेगाडी आहे.[१]
मार्ग
उद्यान एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई), ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वाडी, गुंटकल व बंगळूर ही आहेत.
रेल्वे क्रमांक
- ११३०१: मुंबई छ.शि.ट. - ८:०५ वा, बंगळूर - ८:५० वा (दुसरा दिवस)
- ११३०२: बंगळूर - २०:१० वा, मुंबई छ.शि.ट. - १९:५० वा (दुसरा दिवस)