Jump to content

उद्धवश्री पुरस्कार

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त ३-८-२०१२ रोजी शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे उद्धवश्री पुरस्कार देण्यात आले. खालील १५ व्यक्तींना ते पुरस्कार मिळाले. : -

  • उद्योजक : अविनाश भोसले, विजय शिर्के
  • कायदेतज्‍ज्ञ : विराज काकडे
  • गायिका : गोदावरीताई मुंडे
  • गिर्यारोहक : विनोद ठोकळे
  • चाकरमाने : एम.टी.कांबळे
  • धार्मिक क्षेत्र : खंडू चिंचवडे
  • बांधकाम व्यावसायिक : डी.एस.कुलकर्णी
  • महिला उद्योजक : बाळूबाई धुमाळ
  • वाहतूक व्यावसायिक : कॅप्टन बसाखासिंग
  • वृत्तपत्र संपादक : शाम आग्रवाल
  • वैद्यकीय क्षेत्र : डॉ.नरेंद्र वैद्य
  • व्यापारी : किशोरीलाल चड्ढा
  • शैक्षणिक क्षेत्र : मंगेश कराड
  • साहित्यिक : उत्तम बंडू तुपे



हे सुद्धा पहा : पुरस्कार