Jump to content

उद्धव कानडे

उद्धव कानडे हे एक मराठी कवी आहेत.

पुस्तके

  • अस्वस्थायन (काव्यसंग्रह)
  • आम्ही घामाचे धनी (काव्यसंग्रह)
  • पाठीवरचा माणूस (गाडगे महाराजांच्या जीवनावरील प्रेरणादायी कादंबरी)

पुरस्कार आणि सन्मान

  • १९व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (डिसेंबर २०१७)
  • रंगत संगत प्रतिष्ठान व श्यामची आई फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा 'काव्य प्रतिभा पुरस्कार' (२७-४-२०१६)
  • महात्मा फुले अभिवादन कविसंमेलनाचे अध्यक्षपद (२९-११-२०१७)