उदित नारायण
उदित नारायण झा | |
---|---|
उदित नारायण | |
आयुष्य | |
जन्म | १ डिसेंबर, १९५५ |
जन्म स्थान | बायसी गोठ सुपौल, बिहार[१][२] |
पारिवारिक माहिती | |
जोडीदार | • रंजना झा (ल. १९८४) • दीपा झा (ल. १९८५) |
अपत्ये | आदित्य नारायण झा |
संगीत साधना | |
गायन प्रकार | चित्रपट गीते, भक्ती गीते, गझल |
संगीत कारकीर्द | |
कार्यक्षेत्र | पार्श्वगायन |
कारकिर्दीचा काळ | १९८० ते आजपर्यंत |
उदित नारायण झा (जन्म : बायसी गोठ, सुपौल जिल्हा, बिहार, १ डिसेंबर १९५५) :[१][२]- ) हे हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपाळी पार्श्वगायक आहे. हे हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक असून त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. विशेषतः शाहरूख खानचे गाणे उदित नारायणच गायचे.
संदर्भ
- ^ a b "तीस बरस बाद हुई इस मशूहर बॉलीवुड गायक की 'घरवापसी'" (hindi भाषेत). २४ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ a b "Artistes have no borders Udit Narayan tells Nepal" (इंग्रजी भाषेत). २५ सप्टेंबर २०१० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.