Jump to content

उदयभान राठोड

उदयभान राठोड़
जन्म: अज्ञात
मृत्यू: ४ फेब्रुवारी १६७०
सिंहगड
धर्म: हिंदू

उदयभान राठोड (अज्ञात - ४ फेब्रुवारी १६७०) हा‌ राजपूत सरदार होता. पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजा जयसिंह यांनी उदयभान राठोड यास सिंहगड किल्ल्याचा किल्लेदार नेमला.

सिंहगडाची लढाई

सिंहगड किल्ला मराठा साम्राज्यात सामील करण्याच्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांस सिंहगड किल्ला जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. ४ फेब्रुवारी 1670 रोजी तानाजी मालुसरे उदयभानशी लढताना मरण पावले.[ संदर्भ हवा ]

संदर्भ