Jump to content

उदयगिरी किल्ला

किल्ल्याची तटबंदी

उदयगिरीचा किल्ला भारताच्या तमिळनाडू राज्यातील कन्याकुमारी जिल्ह्यात असलेला एक किल्ला आहे. उदयगिरी लेणी येथून जवळ आहेत.

हे सुद्धा पहा

  • उदयगिरी किल्ला (आंध्र प्रदेश)