Jump to content

उदय सिंह देशमुख

जन-मानसात " भैय्यू महाराज व गुरुदेव" म्हणून ओळखले जाणारे उदय सिंह देशमुख (२९ एप्रिल १९६८ जन्म), विविध मार्गांनी माणुसकीच्या सेवा देण्याचा उद्धेशाने स्थापित "श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट" इंदोर, चे संस्थापक आणि एक आध्यात्मिक गुरू आहेत . अध्यात्म :- भैय्यू महाराजचे ज्यांचे मूल्ये, तत्त्वे आणि काम सामाजिक विकास करणे आहे त्यांनी अनेक लोक प्रोत्साहित केले आहेत. ते एक आधुनिक आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक आहेत. त्यांचे विविध उपक्रम इतरांनी अनुसरण करण्यासाठी आदर्श आहेत जसे कि शिक्षण, आरोग्य, कृषी आणि समूह विकास या बाबत सुरू असलेले प्रकल्प. अनाथ आणि एचआयव्ही संक्रमित मुलांसाठी समुदाय काळजी केंद्र. पारधी समुदाय मुले आणि हतबल शेतकरी मुलांसाठी निवासी शाळा. " सूर्योदय हरित ग्राम योजना "ज्या अंतर्गत व्रुक्षारोपन आणि रोपे , भक्त आणि लोकांना वितरित केल्या जातत. लोकांच्या सहभागाची माध्यमातून महाराष्ट्र राज्य दुष्काळी तसंच भागात शेत तलाव बांधकाम "सूर्योदय " मार्फ़त सुरू आहेत .