Jump to content

उत्सव रक्षित

उत्सव रक्षित
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
उत्सव रक्षित
भूमिका यष्टिरक्षक
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
स्त्रोत: क्रिकइन्फो, २६ सप्टेंबर २०१९

उत्सव रक्षित हा सिंगापूरचा क्रिकेट खेळाडू आहे.[] एंटेबे, युगांडा येथे झालेल्या २०१७ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन थ्री स्पर्धेत त्याने सिंगापूरचे प्रतिनिधित्व केले.[] सप्टेंबर २०१९ मध्ये, झिम्बाब्वे आणि नेपाळ विरुद्ध २०१९-२० सिंगापूर त्रि-राष्ट्रीय मालिका स्पर्धेसाठी सिंगापूरच्या संघात त्याची निवड करण्यात आली.[]

संदर्भ

  1. ^ "Utsav Rakshit". ESPN Cricinfo. 26 September 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC World Cricket League Division Three". ESPN Cricinfo. 26 September 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "INSTAREM tri-series Singapore 2019-20 – Fixtures, Schedule, Venues, Squads, Match Timings and Live Streaming Details". CricTracker. 26 September 2019 रोजी पाहिले.