Jump to content

उत्पादनमूल्य

अर्थशास्त्रात उत्पादनमूल्य हे एखाद्या गोष्टीचे उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची एकूण किंमत होय. यात कच्च्या मालाशिवाय मजूरी तसेच करभाराचाही समावेश होतो.