Jump to content

उत्तराखंडमधील जिल्हे

उत्तराखंडच्या नकाशावर जिल्हे (इंग्लिश मजकूर)

भारताच्या उत्तराखंड राज्यात एकूण १३ जिल्हे आहेत.

कोड जिल्हा मुख्यालय[]लोकसंख्या (२०११ साली)[]क्षेत्रफळ (किमी²)[]घनता (/किमी²) नकाशा
ALअलमोडाअलमोडा621,9723,083202
BAबागेश्वरबागेश्वर259,8402,302113
CLचमोलीचमोली गोपेश्वर391,114752051
CPचंपावतचंपावत259,3151,781146
DDदेहरादूनदेहरादून1,695,8603,088550
HAहरिद्वारहरिद्वार1,927,0292,360817
NAनैनितालनैनिताल955,1283,860247
PGपौडी गढवालपौडी686,5725,399127
PIपिथोरगढपिथोरगढ485,9937,10068
RPरुद्रप्रयागरुद्रप्रयाग236,8571,890125
TGतेहरी गढवालनवे तेहरी616,4094,080151
USउधमसिंग नगररुद्रपूर1,648,3672,908567
UTउत्तरकाशीउत्तरकाशी329,6868,01641

संदर्भ

  1. ^ "Uttarakhand - Districts of India: Know India". National Portal of India. 2009-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-04-04 रोजी पाहिले.
  2. ^ http://updateox.com/india/district-wise-population-india-as-of-2011-census/
  3. ^ "संग्रहित प्रत". 2009-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-27 रोजी पाहिले.