Jump to content

उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०२२

वेळापत्रक

भारत निवडणूक आयोगाने 8 जानेवारी 2022 रोजी निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले होते.[]

अनुक्रम कार्यक्रमतारीखदिवस
1. नामांकनाची तारीख21 जानेवारी 2022 शुक्रवार
2. नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख28 जानेवारी 2022 शुक्रवार
3. नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची तारीख29 जानेवारी 2022 शनिवार
4. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख31 जानेवारी 2022 सोमवार
5. मतदानाची तारीख14 फेब्रुवारी 2022 सोमवार
6. मोजणीची तारीख10 मार्च 2022 गुरुवार

पक्ष आणि आघाड्या

अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
1.भारतीय जनता पक्षपुष्कर सिंग धामी 70 628
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
1.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसहरीश रावत70 655
अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
1.आम आदमी पक्षअजय कोठीयाल 70[]62 8
अनुक्रम पक्ष[]झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार- महिला उमेदवार
1.भारतीय कम्युनिस्ट पक्षसमर भंडारी 440
2.भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)राजेंद्रसिंह नेगी 440
3.भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) राजा बहुगुणा 220

इतर

अनुक्रम पक्ष झेंडा चिन्ह नेता चित्र जागा लढवल्या पुरुष उमेदवार महिला उमेदवार
1.बहुजन समाज पक्षनरेश गौतम 70[]TBDTBD
2.उत्तराखंड क्रांती दलदिवाकर भट्ट 70[]TBDTBD
3.समाजवादी पक्षसत्यनारायण सचन 70[]TBDTBD
4.ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीननय्यर काझमी 22[]TBDTBD

मतदान टक्केवारी

स्रोत:[]

जिल्हाSeats Turnout
उत्तरकाशी3 68.48
चमोली3 62.38
रुद्रप्रयाग2 63.16
टिहरी गढवाल6 56.34
देहरादून10 63.69
हरिद्वार11 74.77
पौरी गढवाल6 54.87
पिथौरागढ4 60.80
बागेश्वर2 63.00
अल्मोडा6 53.71
चंपावत2 62.66
नैनिताल6 66.35
उधम सिंग नगर9 72.27
एकूण70 65.37

निकाल

या निवडणुकीचा निकाल १० मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात येईल.

बाह्य दुवे

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "Assembly elections 2022: Check complete schedule for Uttar Pradesh, Uttarakhand, Goa, Manipur & Punjab". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2022-01-08. 2022-01-08 रोजी पाहिले.
  2. ^ "AAP Will Contest All 70 Seats In 2022 Uttarakhand Assembly Polls: Manish Sisodia". NDTV.com. 2021-11-01 रोजी पाहिले.
  3. ^ "Left Unity In Uttarakhand". Deshabhimani (इंग्रजी भाषेत). 2021-10-18 रोजी पाहिले.
  4. ^ "BSP to fight UP, Uttarakhand polls alone, announces Mayawati". 2021-06-27 रोजी पाहिले.
  5. ^ "उत्तराखंड की सभी 70 सीटों पर चुनाव लड़ेगा उत्तराखंड क्रांति दल : ऐरी". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-01-14 रोजी पाहिले.
  6. ^ "SP to contest all 70 seats in Uttarakhand". timesofindia.com. 2021-12-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. ^ "उत्तराखंड आ रहे हैं ओवैसी, देहरादून समेत 3 जिलों में 22 सीट लड़ सकती है AIMIM". Hindustan Smart (hindi भाषेत). 2022-01-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; turnout नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही