Jump to content

उत्तरा केळकर

उत्तरा केळकर
आयुष्य
जन्म स्थान भारत
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

उत्तरा केळकर या मराठी गायिका आहेत.[] त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे.[]रंगमंचीय सांगीतिक कार्यक्रमातूनही त्या आपली कला सादर करतात.[]

बहिणाबाईंची गाणी

अहिराणी भाषेतील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांना आपल्या आवाजाने उत्तरा केळकर यांनी जनमानसात अधिक लोकप्रिय केले आहे.[]

पुरस्कार

  • स्वर रुस्तुम पुरस्कार (२०१३)[]
  • भगिनी पुरस्कार (२०१७)[]

बाह्य दुवे

  • "उत्तरा केळकर हिने गायलेली गाणी".

संदर्भ

  1. ^ विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश. साप्ताहिक् विवेक्. २०१४.
  2. ^ Indian Films (इंग्रजी भाषेत). 1978.
  3. ^ Prakāśanaviśva. Prakāśanaviśva. 2005.
  4. ^ "मराठी मातीचं गायन". Maharashtra Times.
  5. ^ "'स्वररुस्तुम पुरस्कार' उमेद व जबाबदारी वाढवणारा." Divya Marathi.
  6. ^ "उत्तरा केळकर, कविता राऊत यांना 'भगिनी पुरस्कार'". Maharashtra Times.