उत्तरा आशा कोरलावाला
उत्तरा आशा कोरलावाला | |
---|---|
आयुष्य | |
जन्म स्थान | हैदराबाद, तेलंगणा, भारत |
व्यक्तिगत माहिती | |
नागरिकत्व | भारतीय |
देश | भारत |
गौरव | |
पुरस्कार | संगीत नाटक अकादमी पुरस्कार |
उत्तरा आशा कोरलावाला ( हैदराबाद, तेलंगणा, भारत ) ह्या एक प्रख्यात भरतनाट्यम् नृत्यांगना आहेत तसेच लांग आइलैंड विद्यापीठ च्या सीडब्ल्यू पोस्ट कॅम्पस, बर्नार्ड कॉलेज (कोलंबिया विद्यापीठ) आणि प्रिन्स्टन विद्यापीठ येथे नृत्य अभ्यासक्रम शिकवत आहेत.[१] नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कोरलावाला यांना २०१० सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२]
संदर्भ
- ^ "'We see our own dances through Euro-American precepts'". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 7 September 2009. 1 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2023 रोजी पाहिले.
- ^ "Sangeet Natak Akademi Awards (Akademi Puraskar) for the Year 2010 (page no.7)" (PDF). sangeetnatak.gov.in (इंग्रजी भाषेत). 31 May 2023. 31 May 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 31 May 2023 रोजी पाहिले.