Jump to content

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

उत्तर मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा१९५२-५७
दुसरी लोकसभा१९५७-६२
तिसरी लोकसभा१९६२-६७
चौथी लोकसभा१९६७-७१
पाचवी लोकसभा१९७१-७७
सहावी लोकसभा१९७७-८० अहिल्या रांगणेकरमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
सातवी लोकसभा१९८०-८४ प्रमिला दंडवतेजनता पार्टी
आठवी लोकसभा१९८४-८९ शरद दिघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा१९८९-९१ विद्याधर गोखलेशिवसेना
दहावी लोकसभा१९९१-९६ शरद दिघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा१९९६-९८ नारायण आठवलेशिवसेना
बारावी लोकसभा१९९८-९९ रामदास आठवलेभारतीय रिपब्लिकन पक्ष
तेरावी लोकसभा१९९९-२००४ मनोहर जोशीशिवसेना
चौदावी लोकसभा२००४-२००९ एकनाथ गायकवाडभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा२००९-२०१४ प्रिया दत्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा२०१४-२०१९ पूनम महाजनभारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा२०१९-२०२४ पूनम महाजनभारतीय जनता पक्ष
अठरावी लोकसभा२०२४-

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: उत्तर मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस एकनाथ गायकवाड २५६,२८२ ४९.८०
शिवसेनामनोहर जोशी२४२,९५३ ४७.२१ −८.६२
बसपाजस्वार बालिकरण ७,२९२ १.४१
स्वतंत्र (नेता) समद अब्दूल सलाम शेख ३,४७५ ०.६८
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षअक्रम अली खान २,४०४ ०.४७
स्वतंत्र (नेता) मोहम्मद राशीद खान १,११७ ०.२२
स्वतंत्र (नेता) मोहम्मद मेरज खान १,०७० ०.२१
बहुमत१३,३२९ २.५९
मतदान५१४,६०० ४६.०५ ०.०४
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: उत्तर मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस प्रिया दत्त३,१९,३५२ ४८.०५
भाजपमहेश राम जेठमलानी १,४४,७९७ २१.७९
मनसेशिल्पा अतुल सरपोतदार १,३२,५४६ १९.९४
बसपाइब्राहीम शेख ४३,४२५ ६.५३
राष्ट्रीय समाज पक्षसुरेखा पेवेकर ७,०८५ १.०७
अपक्षराजकमल यादव २,३१८ ०.३५
अपक्षआतीश वाघमारे २,१९४ ०.३३
भारतीय बहुजन समाज पक्ष मोहम्मद शाहीद (राजकारणी) १,७८० ०.२७
अपक्षसुधीर परदेशी १,६९६ ०.२६
द ह्युमिनीस्ट पार्टी ऑफ इंडिया जयेश भायानी १,६४१ ०.२५
अपक्षसुहास तांबे१,३८५ ०.२१
भारतीय रिपब्लिकन पक्ष एकतावादी नितीन भोसले १,३१९ ०.२
अपक्षतुलसीदास नायर १,०७१ ०.१६
अपक्षअस्लम खोत ९५६ ०.१४
बहुमत१,७४,५५५ २६.२६
मतदान६,६४,६४७
काँग्रेस पक्षाने विजय राखलाबदलाव

[]

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजपपूनम महाजन४,७८,५३५ ५६.६१
काँग्रेसप्रिया दत्त२,९१,७६४ ३४.५१
आम आदमी पार्टी फिरोज पालखीवाला ३४,८२४ ४.२१
मतदान८,४५,२९२ ५२
बहुमत1,86,771 22.09 -4.17
भाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "भारतीय निवडणूक आयुक्त निवडणूक निकाल संकेतस्थळ". 2009-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे