Jump to content

उत्तर ध्रुव

आर्क्टिक महासागरामधील उत्तर धृवाचे स्थान

उत्तर ध्रुव हा पृथ्वीवरील सर्वात उत्तरेकडील बिंदू आहे. उत्तर ध्रूवामध्ये पृथ्वीवरील सर्व रेखावृत्ते एकत्र येऊन मिळतात. उत्तर धृव हा दक्षिण ध्रुवाचा विरुद्ध बिंदू मानला जातो.

गुणक: 90°N 0°W / 90°N -0°E / 90; -0