उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | टास्मानिया, ऑस्ट्रेलिया |
स्थापना | १८५१ |
आसनक्षमता | १०,००० |
मालक | लॉसेस्टन शहर पालिका |
एकमेव ए.सा. | २ फेब्रुवारी १९८६: भारत वि. न्यूझीलंड |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
उत्तर टास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान हे ऑस्ट्रेलियाच्या टास्मानिया राज्यातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२ फेब्रुवारी १९८६ रोजी भारत आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.