उत्तर चुंगचाँग प्रांत
उत्तर चुंगचॉंग 충청북도 | |
दक्षिण कोरियाचा प्रांत | |
उत्तर चुंगचॉंगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
राजधानी | चॉंगजू |
क्षेत्रफळ | ७,४३३ चौ. किमी (२,८७० चौ. मैल) |
लोकसंख्या | १५,६६,१८३ |
घनता | २०६ /चौ. किमी (५३० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | KR-43 |
संकेतस्थळ | eng.cb21.net |
उत्तर चुंगचॉंग (कोरियन: 충청북도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या मध्य भागात स्थित असून समुद्रकिनारा नसणारा हा ८ पैकी एकमेव प्रांत आहे. येथील अर्थव्यवस्था शेती व खाणकामावर अवलंबुन आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत