Jump to content

उत्तर गारो हिल्स जिल्हा

उत्तर गारो हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

उत्तर गारो हिल्स जिल्हा
North Garo
मेघालय राज्यातील जिल्हा
उत्तर गारो हिल्स जिल्हा चे स्थान
उत्तर गारो हिल्स जिल्हा चे स्थान
मेघालय मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यमेघालय
मुख्यालयरेसुबेलपाडा
क्षेत्रफळ
 - एकूण १,०८६ चौरस किमी (४१९ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,५२,५२४ (२०११)
-साक्षरता दर७५%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघतुरा
-खासदारअगाथा संगमा
संकेतस्थळ


उत्तर गारो हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पूर्व गारो हिल्स जिल्ह्यापासून उत्तर गारो हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर गारो हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या उत्तर भागात स्थित असून त्याच्या उत्तरेस आसाम राज्य आहे. २०११ साली उत्तर गारो हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.५ लाख इतकी होती. रेसुबेलपाडा नावाचे नगर उत्तर गारो हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या उत्तर गारो हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी गारो जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे.

बाह्य दुवे