Jump to content

उत्तर कॉकासियन संघशासित जिल्हा

उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हा
Северо-Кавказский федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
स्थापना१९ जानेवारी २०१०
राजधानीप्यातिगोर्स्क
क्षेत्रफळ१,७०,७०० चौ. किमी (६५,९०० चौ. मैल)
लोकसंख्या८९,३३,८८९
घनता५२.३ /चौ. किमी (१३५ /चौ. मैल)

उत्तर कॉकासियन केंद्रीय जिल्हा (रशियन: Северо-Кавказский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी सर्वात नवा निर्माण झालेला जिल्हा आहे. १९ जानेवारी २०१० रोजी दक्षिण केंद्रीय जिल्ह्यापासून हा जिल्हा वेगळा करण्यात आला. उत्तर कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील रशियाचे बहुधा सर्व प्रांत ह्या जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

North Caucasian Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 दागिस्तान प्रजासत्ताक माखचकला
2 इंगुशेतियामगास
3 काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक नाल्चिक
4 काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक चेर्केस्क
5 उत्तर ओसेशिया-अलानियाव्लादिकावकाज
6 स्ताव्रोपोल क्रायस्ताव्रोपोल
7 चेचन्याग्रोझनी