Jump to content

उत्तर कालिमंतान

उत्तर कालिमांतान
Kalimantan Utara
इंडोनेशियाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

उत्तर कालिमांतानचे इंडोनेशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर कालिमांतानचे इंडोनेशिया देशामधील स्थान
देशइंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया
राजधानीतांजुंग सेलोर
क्षेत्रफळ७२,२७५ चौ. किमी (२७,९०६ चौ. मैल)
लोकसंख्या६,२८,३३१
घनता८.७ /चौ. किमी (२३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ID-KU
प्रमाणवेळयूटीसी+०८:००
संकेतस्थळhttp://www.kaltaraprov.go.id/

उत्तर कालिमांतान (बहासा इंडोनेशिया: Kalimantan Utara) हा इंडोनेशिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत बोर्नियो बेटाच्या पूर्व भागात वसला असून तो कालिमांतान भागामधील ५ पैकी एक प्रांत आहे. उत्तर कालिमांतानच्या पश्चिमेस मलेशियाचा सारावाक तर उत्तरेस साबा हे प्रांत स्थित आहेत.