Jump to content

उत्तर ओसेशिया-अलानिया

उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताक
Республика Северная Осетия-Алания
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताकचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताकचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाउत्तर कॉकासियन
राजधानीव्लादिकावकाज
क्षेत्रफळ८,००० चौ. किमी (३,१०० चौ. मैल)
लोकसंख्या७,१०,२७५
घनता७९ /चौ. किमी (२०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-SE
संकेतस्थळhttp://www.rso-a.ru/

उत्तर ओसेशिया-अलानिया (रशियन: Республика Северная Осетия-Алания) हे रशियाच्या संघामधील २१ प्रजासत्ताकांपैकी पैकी आहे. उत्तर ओसेशिया-अलानिया प्रजासत्ताक रशियाच्या नैऋत्य भागात उत्तर कॉकासस प्रदेशामध्ये वसले आहे. त्याच्या दक्षिणेला जॉर्जिया देशातील दक्षिण ओसेशिया हा वादग्रस्त प्रांत आहे. ह्या भागातील रशियाच्या इतर प्रांतांप्रमाणे येथे देखील फुटीरवादी चळवळ सुरू आहे.

बह्य दुवे