उत्तम लोकरे
उत्तम लोकरे हे एक मराठी कवी आहेत. हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील घुगी या गावाचे रहिवासी आहे.
लोकरे शेतकरी कुटुंबात जन्माला आले.
प्रकाशित कवितासंग्रह
- व्हावं लगे नवं नवं
- सपन
उत्तम लोकरे हे एक मराठी कवी आहेत. हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील घुगी या गावाचे रहिवासी आहे.
लोकरे शेतकरी कुटुंबात जन्माला आले.