उत्कटारा
उत्कटारा(काटेचिबुक)ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हे एक छोटेसे झुडूप आहे. याच्या फांद्या अगदी जमिनीपासूनच फुटतात.