Jump to content

उझबेकिस्तानचे प्रांत

उझबेकिस्तान हा मध्य आशियामधील देश १२ प्रशासकीय विभागांमध्ये विभागला गेला आहे. ह्या विभागांना उझबेक भाषेत विलायती असे संबोधतात. त्याचबरोबर करकल्पकस्तान हा एक स्वायत्त प्रदेश आहे तर देशाची राजधानी ताश्कंत हे एक स्वायत्त शहर आहे.

यादी

उझबेकिस्तानचे प्रांत
प्रांतमुख्यालयक्षेत्रफळ (किमी)लोकसंख्या (२०१५)[]नकाशावरील क्रमांक
अंदिजोन विलायतीअंदिजोन 4,3032,965,5002
बुखारा विलायती बुखारा41,9371,843,5003
फर्गोना विलायतीफर्गोना7,0053,564,8004
जिझाक्स विलायतीजिझाक्स21,1791,301,0005
झोराझ्म विलायतीउर्गांच6,4641,776,70013
नमनगन विलायतीनमनगन7,1812,652,4006
नावोयी विलायतीनावोयी109,375942,8007
काशकादर्यो विलायतीकार्शी28,5683,088,8008
समरकंद विलायतीसमरकंद16,7733,651,7009
सीरदर्यो विलायतीगुलिस्तान4,276803,10010
सुर्झोनदर्यो विलायतीतिर्मिझ20,0992,462,30011
तोश्केंत विलायतीनुराफशोन15,2582,424,10012
करकल्पकस्ताननुकुस161,3581,817,50014
ताश्कंत 3272,829,3001

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Average number of resident population, 2017".