उज्ज्वल निकम
उज्ज्वल निकम (३० मार्च, इ.स. १९५३ - हयात) एक मराठी वकील आहेत. सरकारी वकील म्हणून यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
पुरस्कार
उज्ज्वल निकम यांना ’प्रमोद महाजन’ स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. (३०-१०-२०१५)