उच्चारशास्त्र
भाषेतील उच्चारांचा व त्यांचा विकारांचा अभ्यास म्हणजे उच्चारशास्त्र होय. उच्चारशस्त्र भाषांमध्ये निर्माण होणाऱ्या नादाच्या पद्धतशीर अभ्यास करणारी भाषाशास्त्र विषयातील एक शाखा आहे. प्राचीन उच्चारशास्त्र 'स्वर' या संज्ञेची 'स्वयं राजते इति स्वरा:।' अशी व्याख्या करते.
बाह्य दुवे
- उच्चार व वर्ण Archived 2009-01-06 at the Wayback Machine.
- भाषा आणि जीवनचे रौप्यमहोत्सवी वर्षाचे अंक[permanent dead link]
भाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा] |
---|
तात्विकभाषाशास्त्र |
सर्जनशील भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र |
वर्णनात्मक भाषाशास्त्र |
उपयोजित भाषाशास्त्र |
जाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा] |
संबधित लेख |
दालन |