Jump to content

उच्च व तंत्रशिक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)

उच्च व तंत्र शिक्षण विभाग
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्रभारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळउच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय
खाते

उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. चंद्रकांत बच्चू पाटील हे सध्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग कॅबिनेट मंत्री आहेत.[][]

कार्यालय

महाराष्ट्रचे उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Higher and Technical Education of Maharashtra
विद्यमान
चंद्रकांत बच्चू पाटील

१४ ऑगस्ट २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास सागर निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्तामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्तामहाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारीआदित्य ठाकरे
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक एम.डी. चौधरी (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी

राज्यमंत्र्यांची यादी

प्रधान सचिवांची यादी

अंतर्गत विभाग

  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग
  • तंत्रशिक्षण संचालनालय
  • शिक्षण संचालनालय ( उच्च शिक्षण )
  • कला संचालनालय
  • व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय
  • महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ
  • ग्रंथालय संचालनालय
  • मुंबई विद्यापीठ
  • महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

हे सुद्धा पहा

अधिकृत संकेतस्थळ

https://techedu.maharashtra.gov.in/ Archived 2022-06-21 at the Wayback Machine.

  1. ^ "Maharashtra Cabinet portfolios announced".
  2. ^ "महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर".