Jump to content

उग्रसेन

यादव वंशीय राजा. मथुरेचा राज्यकर्ता आणि कंसाचे वडिल. मथुरेचे राज्य जिंकल्यानंतर एका क्षणाचाही विचार न करता श्रीकृष्णाने मथुरेचे राज्य उग्रसेनाला दिले.