Jump to content

उंबरमाळी रेल्वे स्थानक

उंबरमाळी हे ठाणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

उंबरमाळी
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खर्डी
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्यउत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कसारा
स्थानक क्रमांक: ३६ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ११२ कि.मी.